image351.png सभासद नोंदणी अर्ज प्रक्रिया AG00080_.gif

 

RightArrow.gifसभासद अर्ज डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

आपण वल्लभगड वेबपोर्टल समिती संकेतस्थळाच्या माध्यमातून वल्लभगड वेबपोर्टल समितीचा सभासद होत आहात याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!

सभासद होताना पुढील तांत्रिक प्रक्रिया कृपया पूर्ण करावी.

प्रथम सभासद अर्जाची प्रिन्ट काडून अर्ज पूर्ण भरावा. 'ई-मेल' अचूकपणे लिहावा.दोन फोटो सहीत अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जामध्ये खालील ओळखपत्र आपन लेमिनेशन करुन ओळख पत्र बनवुन घ्यावे. वरील अर्जाचा भाग 'ई-मेल' द्वारे' किव्हा पोष्टाने आपण आमच्या खलील पत्त्यावर पाठवावे. तसेच सभासद होण्यासठी रु. २५/- देणे आवशक आहे त्या साठी खालील पत्त्यावर वल्लभगड वेबपोर्टल समिती या नावाने २५/- रु. डी. डी. पाठवावे. बेळ्गाव सिमाभागातल्या या समाजसेवी वेबसाइटला (समितीला)

प्रक्रिया पूर्ण करण्यात आपण यशस्वी झाल्यास आपणास आपला डी डी पोहचल्यानंतर आपल्याला आपला फोटो आमच्या वेबसईटवर दीसेल व आपल्या अर्जात लिहिलेल्या ई-मेलवरही हायपरलिंकसह संदेश मिळेल. त्या मजकुरातील `हायपरलिंक' वर `क्लिक' करून आपणास आपला फोटो दिसेल

आर्थिक मदत

आर्थिक मदत करावीशी वाटत असल्यास पोष्टाद्वारे किंव्हा,कुरीयर द्वारे खालील पत्त्यावर वल्लभगड वेबपोर्टल समिती या नावाने डी डी पाठऊ शकता.

पुन्हा एकदा धन्यवाद!

वल्लभगड वेबपोर्टल समिती

सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा

Web Hosting Linux Reseller Hosting