1) बेळगाव जिल्हात हुक्केरी तालुक्यातील खेडे गावांना स्थिनीक पातळीवरून जागतीक पातळीवर स्थान निर्माण करूण देणे
2) वल्लभगड किल्याला स्थानिक पातळीवरून जागतीक पातळीवर स्थान निर्माण करूण देणे.
3) हुक्केरी तालुक्यातील येतिहाशीक स्थळांना सरकारकडून पर्यटनाचा दर्जा करूण देण्यासाठी प्रयत्न करणे .
4) वल्लभगड किल्याचा ईतिहास जगप्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.
5) गरीब हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचा शालेय ऊपयोगी वस्तू देऊन त्यांचा गौरव करणे.
7) बेळगाव जिल्ह्यातील हुतात्म्यांची नावे व त्यांची माहिती वेबसाईट वर देणे व त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
8) आपतकालीन संकटाच्यावेळी लोकांना मदत करणे.
वल्लभगड वेबपोर्टल समितीचे वरील ध्येय व उदीष्टांची पुर्तता करण्यासाठी सर्व सभासदांचा आणि समाजाचा पाठींबा अपेक्षित आहे.
धन्यवाद . जय हिंद वल्लभगड वेबपोर्टल समिती www.vallabhgad.com